- Advertisement -
- Advertisement -

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने केले ग्लॅमरस फोटोशूट

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे हे ग्लॅमर्स फोटोशूट पाहून तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी बायको मिताली मयेकर त्यांच्या फॅन्सना एक चांगलीच पर्वणी देत आहेत. सिद्धार्थ आणि मितालीने नुकतेच एक फोटोशूट केले आणि त्यात ते दोघे अत्यंत हॉट दिसत होते.

द मचाण मध्ये हे फोटोशूट करण्यात आले. वेस्टर्न वेशभूषा परिधान केलेले सिद्धार्थ आणि मिताली बाथटब मध्ये बसले असून त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत सुंदर आहेत.

सिद्धार्थने ब्लेझर घातले असून मितालीने एक सुंदरसा लॉन्ग गाऊन घातला आहे.

पहा त्यांचे हे खास फोटोस.

सिद्धार्थ आणि मितालीचा याच वर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला. त्याआधीसुद्धा दोघे सोशल मीडियावर अनेक एकत्र फोटोस शेअर करत होते. आता ते दोघे बोहल्यावर कधी चढतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

- Advertisement -

Latest Stories