- Advertisement -
Monday, June 14, 2021
- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन, शोले मधील कालिया ही अजरामर भूमिका

शोले, अशी ही बनवाबनवी आणि ३०० हुन अधिक चित्रपटात काम करणाऱ्या विजू खोटे आज कालवश झाले आहेत.

00:02:55

Candid INTERVIEW With Bryan Adams | Rare Video

We have brought a world-exclusive and candid interview with one of Rock music's greatest icons, Bryan Adams. Bryan Adams is a successful Canadian singer and songwriter who hails...
00:48:17

The King Of Pop – Michael Jackson | Rare Video

Michael Jackson as you've never seen him before. Gone but never forgotten. Here's a rare never before seen glimpse of the King Of Pop...
00:02:43

The Ageless Musical Maestro – Bob Marley | Rare Video

Here's the rare and unseen video of The Ageless Musical Maestro - Bob Marley. Bob Marley, OM (6 February 1945 – 11 May 1981)...

मराठी आणि हिंदी चित्रपटश्रुष्टीत अनेक गाजलेल्या भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गावदेवीतल्या आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेले काही दिवस त्यांची प्रकृती गंभीर होती आणि उपचारही सुरु होते. विजू खोटे यांच्या जाण्याने फक्त मराठी नाही तर बॉलीवूड मध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्कृष्ट अभिनेता गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. सुरुवातीला लहान लहान भूमिकांमध्ये काम करून त्यांनी आपली वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली.

सरदार मैने आपका नमक खाया हैहा शोले चित्रपटातील त्यांचा डायलॉग कोणी विसरणेच शक्य नाही. याशिवाय अंदाज अपना अपना मधील रॉबर्ट, अशी ही बनवाबनवी मधील बळी अश्या ३०० हुन अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांची उणीव आम्हाला नेहमीच भासत राहील.

Vidya Balan Gears Up To Release Sherni’s Upcoming Song!

Vidya Balan's 'Main Sherni' song releasing on June 15th shared on Twitter. Facebook:You gotta wait for June 15th to hear @RealVidyaBalan roar with her #Sherni...

Abhishek Bachchan Shares A Glimpse From Dabboo Ratnani’s Calendar Shoot!

Abhishek Bachchan shared a monochrome picture on Instagram. https://www.instagram.com/p/CQBX2vBLuCH/

The Cause Wear & amp; Raindrop Media Come Together For The ‘Help India...

The Cause Wear and Raindrop Media have joined hands for an initiative, 'Help India Breathe'. Through which one can support sustainable fashion and also...
- Advertisement -