- Advertisement -
- Advertisement -

शॉर्ट फिल्म: कुलूपबंद आणि नियम By आशिष निनगुरका

“नियम व कुलूपबंद” या लघुपटांची निर्मिती ‘काव्या ड्रीम मुव्हीज’ अंतर्गत सौ.किरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटांमध्ये अशोक निनगुरकर,जयश्री निनगुरकर,स्वरूप कासार व अनुराग निनगुरकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.अभिषेक लगस यांनी या लघुपटांचे संकलन केले आहे. कॅमेरामन,संकल्पना,लेखन व दिग्दर्शन अशी चौफेर धुरा आशिष निनगुरकर यांनी सांभाळली आहे.’वर्क फ्रॉम होम’च्या काळात ग्रामीण भागातील हाडाच्या कलाकाराने घरात राहून सामाजिक आशय मांडणाऱ्या या लघुपटांना आता परदेशात गौरविण्यात आल्याने त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

YOU MAY ALSO LIKE...
- Advertisement -

Latest Stories